'लुटेरे पाहिलास का?' अमृताच्या प्रश्नावर मित्राचे उत्तर, म्हणाला 'लंडनमध्ये...'

Published by: Zee Team | Mar 30, 2024

या वेबसीरिजचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. शुक्रवारी 22 मार्चपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

यामध्ये अमृता खानविलकरसह रजत कपूर, दीपक तिजोरी, विवेक गोंबर,आमिर अली आणि चंदन रॉय सन्याल हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

आता नुकतंच अमृता खानविलकरने एक फोटोशूट केले आहे. यात तिचा डॅशिंग अदाज पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

या फोटोशूटसाठी तिने कोऑर्ड सेट आणि ब्लेझर असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

यासोबतच तिने सुंदर ज्वेलरी आणि या लूकला साजेसा मेकअपही केला आहे.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

अमृताच्या या फोटोशूटवर तिच्या लंडनला राहणाऱ्या मित्राने कमेंट केली आहे. त्यावर तिने उत्तरही दिले आहे.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

'अमू, तु आजकाल कुठे आहेस?' प्रादेशिक भाषेतील काही प्रोजेक्टवर काम करत आहेस का, असा प्रश्न त्याने विचारला आहे.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

त्यावर अमृताने 'सध्या मी 'लुटेरे' वेबसीरिजचे प्रमोशन करत आहेत, तू पाहिलास का?' असे तिने विचारले आहे.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

यावर त्याने 'ही वेबसीरिज लंडनमध्ये प्रदर्शित झाली की नाही, याची मला खात्री नाही. पण मी तो नक्कीच बघेन', असे म्हटले आहे. सध्या अमृता आणि तिच्या मित्राचे हे संभाषण व्हायरल होताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Mar 30, 2024

VIEW ALL

Read Next Story