Amruta Khanvilkar: अमृताची गुलाबी हवा, वेड लावी जीवा

Published by: Zee Team | Jul 26, 2024

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

Published by: Zee Team | Jul 26, 2024

सोशल मीडियावर अभिनेत्री प्रचंड सक्रिय असते.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

नुकतेच तिने गुलाबी ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

तिच्या या फोटोंवर चाहत्याने फुलराणी अशा कमेंट केली आहे.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

तिच्या या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

VIEW ALL

Read Next Story