जबरदस्त आहे फॅन फॉलोईंग

सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

या सिनेमात झळकणार अमृता

लवकरच अमृता 'ललिता शिवाजी बाबर' आणि 'कलावती' या सिनेमात झळकणार आहे

फोटो व्हायरल

तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

वेब शोची घोषणा

याचबरोबर तिने या फोटोव्दारे आपल्या नव्या वेब शोची घोषणा केली आहे.

अमृता गेलीये पिकनीकला

समोर आलेल्या फोटोमध्ये अमृता पिकनीकला गेल्याचं दिसत आहेत.

शेअर केले फोटो

अमृताने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता खानविलकरची मादक अदा

अमृता खानविलकर तिच्या बिंधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते.

VIEW ALL

Read Next Story