‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा सावंत आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

सध्या पूजा सावंत आणि सिद्धेश हे दोघेही हनिमून एन्जॉय करताना दिसत आहेत.

आता पूजाने तिच्या हनिमूनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात पूजा आणि सिद्धेश बीचवर मजामस्ती करताना दिसत आहेत.

पूजाने शेअर केलेल्या या फोटोत तिने बिकिनी परिधान केली असून त्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.

तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची टँकटॉप आणि काळ्या रंगाची शॉर्टस घातली आहे.

यातील काही फोटोत पूजा ही पाण्यात मजा-मस्ती करताना दिसत आहे.

तर एका फोटोत पूजा ही सिद्धेशकडे रोमँटिक लूक देत पाहत असल्याचे दिसत आहे. त्यांचे हे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

VIEW ALL

Read Next Story