प्राजक्ता उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात, म्हणाली 'शिव ही सत्य...'

Published by: नम्रता पाटील | Apr 26, 2024

'नांदा सौख्य भरे', 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळुबाई' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

Published by: नम्रता पाटील | Apr 26, 2024

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत प्राजक्ताने साकारलेली येसूबाईंची भूमिका चांगलीच गाजली होती.

Published by: नम्रता पाटील | Apr 26, 2024

आता प्राजक्ताने उज्जैनचे महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.

Published by: नम्रता पाटील | Apr 26, 2024

याचे काही फोटो प्राजक्ता गायकवाडने शेअर केले आहेत.

Published by: नम्रता पाटील | Apr 26, 2024

यावेळी प्राजक्ता हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करुन शिप्रा नदीच्या काठावर बसल्याचे दिसत आहे.

Published by: नम्रता पाटील | Apr 26, 2024

"शिव ही सत्य हैं, शिव अनंत हैं, शिव अनादि हैं, शिव भगवंत हैं, शिव ओंकार हैं, शिव ब्रह्म हैं, शिव शक्ति हैं, शिव भक्ति हैं", असे कॅप्शन प्राजक्ताने या पोस्टला दिले आहे.

Published by: नम्रता पाटील | Apr 26, 2024

प्राजक्ताच्या या फोटोवर अनेकांनी 'हर हर महादेव', 'खूप छान' अशा कमेंट पाहायला मिळत आहेत.

Published by: नम्रता पाटील | Apr 26, 2024

VIEW ALL

Read Next Story