'स्वर्ग से उतरी अप्सरा', प्रियदर्शनी इंदलकरचा हिरव्या साडीमध्ये बोल्ड अंदाज

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर

याच कार्यक्रमातून अभिनेत्री करतेय प्रेक्षकांचं मनोरंजन

अभिनेत्रीने नुकतेच तिचे हिरव्या साडीमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

हिरव्या साडीवर अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा सिंगल स्ट्रॅप ब्लाऊज परिधान केला आहे.

या साडीमध्ये प्रियदर्शनीने दागिने परिधान केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्रीने या फोटोंना स्पंद अंतरीचे X इश्क़ बिना असं कॅप्शन दिलं आहे.

VIEW ALL

Read Next Story