रिंकूचा बोल्ड लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड!

Published by: Zee Team | Apr 19, 2024

या फिल्मफेअर सोहळ्यासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरु खास लूक केला होता.

Published by: Zee Team | Apr 19, 2024

या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तिने डीपनेक कलरफुल गाऊन परिधान केला होता.

Published by: Zee Team | Apr 19, 2024

त्यासोबत तिने डायमंड नेकलेस आणि त्यावर साजेसाचा मेकअपही केल्याचे पाहायला मिळाले.

Published by: Zee Team | Apr 19, 2024

रिंकूच्या या बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Published by: Zee Team | Apr 19, 2024

विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यावेळी रिंकूने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचीही भेट घेतली. यावेळी तिने 'आवडता' असे कॅप्शन देत फोटो शेअर केला.

Published by: Zee Team | Apr 19, 2024

दरम्यान रिंकू राजगुरु ही 'सैराट' या चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली.

Published by: Zee Team | Apr 19, 2024

त्यानंतर तिने 'कागर', 'झुंड', 'मेकअप','आठवा रंग प्रेमाचा' झिम्मा अशा अनेक चित्रपटात काम केले. तसेच ती काही वेबसीरिजमध्येही झळकली.

Published by: Zee Team | Apr 19, 2024

VIEW ALL

Read Next Story