'मी प्रतिक्रिया देत नाही, पण मला...'; रिंकू राजगुरुच्या पोस्टने वेधलं लक्ष

Published by: Zee Team | Mar 22, 2024

रिंकू राजगुरुला आजही सर्वत्र 'आर्ची' या नावाने ओळखले जाते.

Published by: Zee Team | Mar 22, 2024

'सैराट चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे उलटून गेली तरी आजही रिंकूची क्रेझ कायम आहे.

Published by: Zee Team | Mar 22, 2024

तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Published by: Zee Team | Mar 22, 2024

आता रिंकूने एक छान फोटोशूट केले आहे.

Published by: Zee Team | Mar 22, 2024

यावेळी रिंकूने स्कर्ट आणि काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता.

Published by: Zee Team | Mar 22, 2024

या फोटोशूटसाठी रिंकूने लाईट मेकअप केला आहे.

Published by: Zee Team | Mar 22, 2024

"मी प्रतिक्रिया देत नाही पण मला सर्व काही माहिती असते", असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

Published by: Zee Team | Mar 22, 2024

सध्या रिंकू ही अभिनेता सुबोध भावेसोबत एका चित्रपटात झळकणार आहे. यात रिंकू, सुबोधसह यात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील पाहायला मिळणार आहे.

Published by: Zee Team | Mar 22, 2024

VIEW ALL

Read Next Story