‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरात लोकप्रिय झाली.

रिंकू राजगुरुला आजही सर्वत्र 'आर्ची' या नावाने ओळखले जाते.

'सैराट चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे उलटून गेली तरी आजही रिंकूची क्रेझ कायम आहे.

तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

आता रिंकूने एक छान फोटोशूट केले आहे.

यावेळी रिंकूने स्कर्ट आणि काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता.

या फोटोशूटसाठी रिंकूने लाईट मेकअप केला आहे.

"मी प्रतिक्रिया देत नाही पण मला सर्व काही माहिती असते", असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

सध्या रिंकू ही अभिनेता सुबोध भावेसोबत एका चित्रपटात झळकणार आहे. यात रिंकू, सुबोधसह यात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील पाहायला मिळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story