भर रस्त्यात उभं राहून काय करतेय रिंकू राजगुरु?

Published by: Zee Team | Jan 07, 2024

'सैराट' चित्रपटामुळे ती घराघरात पोहोचली. या चित्रपटानंतर तिला ‘आर्ची’ या नावाने ओळख मिळाली.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

काही दिवसांपूर्वी रिंकू ही 'झिम्मा 2' या चित्रपटात झळकली. यात तिने निर्मिती सावंत यांच्या सुनेचे पात्र साकारले होते.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

आता रिंकूने नवीन फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

रिंकूने शेअर केलेल्या फोटोत ती भर रस्त्यात उभी असल्याचे दिसत आहे.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

तर एका फोटोत ती टोपी घालून गाडीत बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

"तुमच्यात स्वत:ला मुक्त करण्याची शक्ती आहे", असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

VIEW ALL

Read Next Story