बिग बॉस मराठीतील बोल्ड अभिनेत्रीला मिळाला 'वुमन ऑफ द इयर' पुरस्कार, लूकने वेधलं लक्ष

Published by: Zee Team | Mar 02, 2024

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील माया या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली.

Published by: Zee Team | Mar 02, 2024

रुचिरा जाधवला नुकतंच महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्यात Woman of the Year पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Published by: Zee Team | Mar 02, 2024

तिने याचे काही फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.

Published by: Zee Team | Mar 02, 2024

"महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2024 मध्ये "वुमन ऑफ द इयर" या पुरस्काराने सन्मानित केल्याचा मला खूप अभिमान आहे", असे कॅप्शन तिने दिले आहे.

Published by: Zee Team | Mar 02, 2024

या पुरस्कार सोहळ्यावेळी तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Published by: Zee Team | Mar 02, 2024

यावेळी रुचिराने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. त्यासोबतच तिने एअरिंग्सही घातले होते.

Published by: Zee Team | Mar 02, 2024

रुचिरा ही बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही झळकली होती.

Published by: Zee Team | Mar 02, 2024

VIEW ALL

Read Next Story