डाळी या प्रोटीनच्या बाबतीत मांसाहारी पदार्थांना टक्कर देतात.

भारतीयांच्या जेवणात विविध डाळींचा समावेश असतो.

मूग डाळ ही पचनाला हलकी असते. यामुळे आजारी व्यक्तीला आवश्यक मुग डाळ खायला दिली जाते.

मसूर डाळीमध्ये प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन -सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतात.

चणा किंवा हरभऱ्याच्या डाळीत फायबर असते. ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यात ही डाळ मदत करते.

उडीद डाळीमुळे शरीराला पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह मिळते. वजन कमी करण्यात या डाळीचा फायदा होतो.

तूर डाळीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतात. यात व्हिटॅमिन, मिनरल व पोषक सत्व मोठ्या प्रमाणात असतात.

VIEW ALL

Read Next Story