मादक फोटो काढणारा कोण?

शिवालीचे हे फोटो तिचाच मित्र आणि 'हास्यजत्रा'मधील सहकारी पृथ्वीक प्रताप याने काढले आहेत. तिने पृथ्वीकला या फोटोंचं क्रेडिट दिलं आहे.

चाहत्यांचा शेरा हॉट फोटो

हे फोटो स्टुडीओमध्ये मोबाईलवर का काढलेत असं एकाने विचारलंय. अनेकांनी या फोटोंना हॉट असा शेरा दिलाय तर बऱ्याच जणांनी यावर हार्ट इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया नोंदवलीय.

लावण्यवती...

शिवाली या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत असून ती लावण्यवती असल्याचं अनेक चाहत्यांनी म्हटलंय.

पदर नीट करतानाचा फोटो

यापैकी शिवालीचा पदर नीट करतानाच्या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हजारो लाईक्स

नुकतेच तिने साडी हे आपलं प्रेम आहे असं म्हणत काही फोटो पोस्ट केले असून या फोटोंना हजारोंच्या संख्येने लाईक्स आहेत.

लोकप्रियतेचा सोशल मीडियावर फायदा

कार्यक्रमामधील लोकप्रियतेचा फायदा शिवालीला सोशल मीडियावरही झाला असून तिच्या फॉलोअर्सची संख्या लवकरच 2 लाखांचा टप्पा ओलांडणार आहे.

शिवाली हे खरंय?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे शिवालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून कल्याणची ही चुलबुली शिवाली हे खरंय या डायलॉगमुळेही ओळखली जाते.

कोण ही अभिनेत्री?

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे शिवाली परब!

घराघरातील ओळखीचा चेहरा

तशी तिची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्रातील घराघरात तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

कमनीय बांधा चर्चेत

मराठमोळ्या अभिनेत्रीने पोस्ट केलेला हा फोटो सोशल मिडियावर कमनीय बांध्यामुळे चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story