महाराष्ट्राच्या लाडक्या 'अप्सरेचा' मराठमोळा साज

Published by: Zee Team | Apr 04, 2024

सोनालीला 'नटरंग' या चित्रपटातील 'अप्सरा आली' या गाण्यामुळे एक वेगळी ओळख मिळाली.

Published by: Zee Team | Apr 04, 2024

सोनालीने आतापर्यंत 'हिरकणी', 'मितवा', 'धुरळा', 'तमाशा लाईव्ह' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत रसिकांची मनं जिंकली आहेत.

Published by: Zee Team | Apr 04, 2024

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.

Published by: Zee Team | Apr 04, 2024

आता सोनाली कुलकर्णीने तिच्या कुटुंबातील एका विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

Published by: Zee Team | Apr 04, 2024

यावेळी तिने निळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती.

Published by: Zee Team | Apr 04, 2024

त्यासोबतच तिने नाकात नथ आणि मराठमोळे दागिनेही परिधान केले होते.

Published by: Zee Team | Apr 04, 2024

सोनाली ही तिची आई, बाबा, भाऊ यांच्यासोबत लग्नसोहळ्याला उपस्थित होती. याचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत.

Published by: Zee Team | Apr 04, 2024

"लग्नसोहळ्याची धामधुम आणि कुटुंबासोबतचे काही आनंदाचे क्षण", असे कॅप्शन सोनालीने या फोटोंना दिले आहे.

Published by: Zee Team | Apr 04, 2024

VIEW ALL

Read Next Story