पतीपासून 10 वर्षे दूर राहतेय मराठमोळी अभिनेत्री; सांगितले खरे कारण

Published by: Zee Team | Aug 09, 2024

राधिका आपटे ही तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते.

Published by: Zee Team | Aug 09, 2024

खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर राधिका विवाहित आहे.

Published by: Zee Team | Aug 09, 2024

राधिका आपटेनं 2012 मध्ये बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले.

Published by: Zee Team | Aug 09, 2024

तिच्या सततच्या कामामुळे जवळपास गेल्या 9-10 वर्षांपासून राधिका आणि बेनेडिक्ट एकत्र राहत नाहीत.

Published by: Zee Team | Aug 09, 2024

राधिकाने मुलाखतीत सांगितले की, दोघेही लग्नानंतर काही काळ एकत्र राहत होते.

Published by: Zee Team | Aug 09, 2024

पण कोविडमुळे दोघेही लॉन्ग डिस्टेंसमध्ये राहू लागले आणि हे फार वाईट असतं.

Published by: Zee Team | Aug 09, 2024

पण आता दोघेही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

Published by: Zee Team | Aug 09, 2024

VIEW ALL

Read Next Story