मोहम्मद रफी यांनी गायलेली रामाची ही' गाणी! एकदा ऐकाच

रामचंद्र कह गए सिया से (गोपी)

गोपी चित्रपटातील हे गाणं महेंद्र कपूर यांनी गायलं होतं.

राम का नाम बदनाम ना करो (हरे रामा हरे कृष्णा)

देव आनंद यांच्या चित्रपटातील या गाण्याला इतकी लोकप्रियता मिळाली नाही. तर हे गाणं किशोर कुमार यांनी पाहिलं होतं.

राम सिया राम सिया राम जय जय राम (गीत गाता चल)

हे गाणं रवींद्र जैन यांनी लिहिलं असून त्यांनीच या गाण्याला शब्दबद्ध केलं आहे. हे गाणं आजही नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांची सगळ्यात जास्त चर्चा होते.

जैसे सूरज की गर्मी से (परिणय)

शर्मा बांधवांनी गायलेलं हे गाणं अनेक गायकांनी गायलं आहे. या गाण्याची लोकप्रियता खूप जास्त आहे.

जय रघुनंदन जय सियाराम (घराना)

जय रघुनंदन जय सियाराम हे गाणं येऊन आता 63 वर्ष झाली आहेत. हे गाणं मुस्लिम गायक मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलं होतं. आजही हे गाणं भजनांमध्ये गायलं जातं.

सुख के सब साथी (गोपी)

हे गाणं श्रीराम यांचं सगळ्यात जास्त लोकप्रिय गाणं आहे. हे गाणं मोहम्मद रफी यांनीच गायलं आहे. हे गाणं आजही भक्तांमध्ये चांगलंच चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story