Mouni Roy चा गोल्डन आऊटफिट, अभिनेत्रीच्या हॉटनेसने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

सध्या मौनी डेटिंग शो टेम्पटेशन आयलँड इंडियाला होस्ट करत आहे. तिचा 'द वर्जिन ट्री' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मौनी 38 वर्षांची असून रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसली. तिने एक डान्स रिऍलिटी शो देखील जज केला आहे.

मौनीने रेस्टॉरंटमध्ये पती सूरज नाम्बियारसोबत एंट्री घेतली. या दोघांना सगळे बघतच राहिले.

मौनीचा हा हॉट लूक बघून प्रेक्षक आपलं देहभान हरपून बसले आहेत. अगदी युझर्स म्हणतातस उफ्फ... फायर है.. एवढं हॉट कुणी कसं असू शकतं.

सोबतच अभिनेत्रीने स्लिंग बॅग कॅरी केली होती. अभिनेत्रीच्या या किलर लूकने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं.

मौनीने स्मोकी आय मेकअप केला होता. तर केसांचा वेवी स्टाइल लूक होता.

मौनीने शॉर्ट गोल्डन शिमर ड्रेस परिधान केलेला. जो अतिशय डिप होता. या बॅकलेस ड्रेसमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर आणि बोल्ड दिसत होती.

नुकतीच मौनी आपल्या रेस्टॉरंट 'बदमाश' येथे दिसली. यावेळी तिचा लूक इतका बोल्ड होता की, जो बघून सगळेच हैराण झाले.

मौनीचा किलर अंदाज

मौनी रॉय इंडस्ट्रीमधील सगळ्यात लोकप्रिय आणि फिट अभिनेत्री आहे. तो कायमच अतिशय दिलखुलास अंदाजात सगळ्यांच मन जिंकते.

VIEW ALL

Read Next Story