मुकेश अंबानींच्या अँटेलियामध्ये 'या' आहेत खास सुविधा

Published by: Zee Team | Aug 11, 2024

मुकेश अंबानी यांचे अँटेलिया हे घर एकूण 27 मजली आहे.

Published by: Zee Team | Aug 11, 2024

अँटेलियामध्ये जिम, स्पा, थिएटर, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, मंदिर, आरोग्य सुविधा आहेत.

Published by: Zee Team | Aug 11, 2024

तर अँटेलियामध्ये 168 कारसाठी पार्किंगची सुविधा आहे.

Published by: Zee Team | Aug 11, 2024

2014 मध्ये अँटेलियाला जगातील सर्वात महागडे घर म्हणून घोषित करण्यात आले होते.

Published by: Zee Team | Aug 11, 2024

अँटेलिया बनवण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च आला होता.

Published by: Zee Team | Aug 11, 2024

VIEW ALL

Read Next Story