मेहंदी, संगीत आणि लग्न...; 'अशी' आहे आमिरच्या लेकीच्या शाही विवाहसोहळ्याची पत्रिका

Published by: Zee Team | Jan 08, 2024

बॉलिवूड सुपस्टार अमिर खानची लेक आयरा खानचं लग्न सध्या खूप चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

आयरा खाननं सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत नुकतचं रजिस्टर लग्न केलं. नुपूरच्या हटके एन्ट्रीनं आणि दोघांच्या आउट्फिट्सने या लग्नाला प्रकाशझोतात आणलं.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

एका हटके विवाहसोहळ्यामागोमाग आता चर्चा सुरु आहे ती आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या शाही विवाह सोहळ्याची.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

नुपूर आणि आयराचा शाही विवाह सोहळा उदयपुरमध्ये पार पडणार आहे.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

सोशल मिडीयावरुन या शाही विवाह सोहळ्याची पत्रिका आयरा खाननं शेअर करत सर्वांनाच विवाहसोहळ्याची एक झलक दाखवली आहे.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

या पत्रिकेनुसार 8 जानेवारीला आयरा आणि नुपूरच्या लग्नानिमित्त पजामा पार्टी तर 9 तारखेला संगीत सोहळा पार पडणार आहे.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

7 ते 10 जानेवारीपर्यंत हा विवाह सोहळा उदयपुरमधील ताज अरावलीमध्ये पार पडणार आहे.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

10 तारखेला आयरा खान आणि नुपूर शिखरे मराठमोळ्या पद्धतीने विवाह बंधनात अडकणार आहेत.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थित हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

बॉलिवूडमध्ये 2024 ची सुरूवात या दिमाखदार शाही विवाह सोहळ्यानं सुरूवात झाली आहे.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

VIEW ALL

Read Next Story