महाराष्ट्राच्या संस्कृतीवरन प्रेरणादायी 10 मुलांची नावे

निहारिका - महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय नाव, दव बिंदू, ताऱ्याचे गुच्छ, तेजोमेघ, मिस्टी, दुधाळ मार्ग, खूप आकर्षक असे याचे अर्थ आहे.

अद्वैत - अतिशय आध्यात्मिक आणि युनिक असे मुलाचे नाव, 'अद्वैता' या संस्कृत नावावरुन घेतली प्रेरणा

ध्रुव - ध्रुव ताऱ्यावरुन हे नाव ठेवण्यात आलंय. सातत्य आणि स्थैर्य याचे प्रतिक हे नाव आहे

ऐश्वर्या - श्रीमंती, संपत्ती असा या नावाचा अर्थ आहे. ऐश्वर्या हे अतिशय लोकप्रिय नाव आहे

सिद्धार्थ - सिद्धार्थ हे 'सिद्ध' या संस्कृत शब्दावरून घेतलेले नाव आहे. एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती करून घेणारा

अनन्या - अनन्या हे देखील सुंदर मुलीचे नाव आहे. युनिक असा या नावाचा अर्थ होतो.

शंतनु - शंतनु हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मुलाचे नाव आहे. शांतता, शांत असा या नावाचा अर्थ होतो.

कावेरी - कावेरी नदीचा महाराष्ट्रात मोठा इतिहास आहे. या नदीच्या नावावरुन ठेवा मुलीचे नाव

अर्जुन - अर्जुन हे महाराष्ट्रातील प्रमुख यौद्धाचे नाव आहे. अर्जुन हे नाव मुलासाठी अतिशय खास आहे.

आराध्या - आराध्या हे अतिशय गोड नाव असून त्याचा अर्थ प्रार्थना, पूजा असा आहे.

VIEW ALL

Read Next Story