मायरा झाली ताई, वायकुळांच्या घरी बाल गणेशाचे आगमन

झी मराठीची गाजलेल्या मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' यातील परी या भूमिकेतून बाल कलाकार मायरा वायकुळ घराघरात पोहोचली.

बालकलाकार असलेल्या मायराने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस केलं

पण काही महिन्यांपासून मायरा एका खास कारणामुळे चर्चेत आली.

श्वेता वायकुळ म्हणजे मायराच्या आईच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची सोशल मीडियावर चर्चा होती.

आणि आपली निरागस मायरा आता मोठी ताई झाली आहे. कारण वायकुळांच्या घरी आज बाल गणेशाचे आगमन झाले.

मायराच्या सोशल मीडियावर 'आमचा छोटा सुपरहिरो आला' असे म्हणत ही गोड बातमी शेअर केली आहे.

९ एप्रिलला काही फोटो शेअर करत मायरा ताई होणार असल्याचं त्यांनी जाहिर केलं होतं.

यादरम्यान मायरा आणि तिच्या आई-बाबांनी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूटही केलं होतं

VIEW ALL

Read Next Story