मायराने शेअर केलं खास सिक्रेट, लवकर घरी येणार पाहुणा

मायरा वैकुल मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली

मायरा वैकुल 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत परीची भूमिका साकारत होती

मायरा प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं, ती कायमच चर्चेत असते.

मायरा नुकतीच एक गुड न्यूज सिक्रेट शेअर केलाय.

यामध्ये ती लवकरच मोठी बहिण होणार असल्याचं सांगितलं आहे.

मायराच्या घरी एक लहान भांवड सप्टेंबर 2024 मध्ये येणार आहे.

मायराने आपल्या पालकांचे मॅरटनिटी फोटोशूट शेअर केलंय

VIEW ALL

Read Next Story