1 लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

रोज पेट्रोल डिझेलचे नवनवीन भाव अपडेट होत असतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोल 104.23 रुपये लीटर आणि डिझेल 90.75 रुपये लीटर

नाशिकमध्ये पेट्रोल 104.69 रुपये लीटर आणि डिझेल 91.20 रुपये लीटर

नागपूरमध्ये पेट्रोल 104.56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.10 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल 104.99 डॉलर प्रति लिटर आणि डिझेल 91.48 डॉलर प्रति लिटर

VIEW ALL

Read Next Story