नेटफ्लिक्सने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहण्यात आलेल्या वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे.

नेटफ्लिक्सने Viewer Data शेअर केला आहे.

The Night Agent

ही वेब सीरिज पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरात 812.1 मिलियन लोकांनी ही वेब सीरिज पाहिली आहे.

Ginny & Georgia

फॅमिली ड्रामा Ginny & Georgia चा दुसरा सीझन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

The Glory

दक्षिण कोरियामधील सीरिज The Glory तिसऱ्या क्रमांकावर आहे. 622.8 मिलियन लोकांनी ही सीरिज पाहिली आहे.

Wednesday

Wednesday चा पहिला सीझन चौथ्या क्रमांकावर आहे. 507.7 मिलियन लोकांनी तो पाहिला आहे.

Queen Charlotte: A Bridgerton Story

503 मिलियन व्ह्यूजसह Queen Charlotte: A Bridgerton Story चौथ्या क्रमांकावर आहे.

पाहा नेटफ्लिक्सने शेअर केलेला डेटा

VIEW ALL

Read Next Story