सनीची अदा चाहते फिदा; अभिनेत्रीचा इंडो-वेस्टर्न लूक पाहून नेटकरी घायाळ

Published by: Zee Team | Mar 23, 2023

ड्रेसमध्ये खुललं सनीचं सौंदर्य

या लूकला पूर्ण करण्यासाठी सनीने एकदम हलका मेकअप केला आहे. त्याचबरोबर तिचे केस मोकळे ठेवले आहेत.

Published by: Zee Team | Mar 23, 2023

सनीचा लूक पाहून चाहते घायाळ

या फोटोत सनीने प्लाजो आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे. यासोबतच तिने यावर एक जॅकेटही घातलं आहे.

Published by: Zee Team | Mar 23, 2023

सनीचा घायाळ करणारा लूक

सनीने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताच ते व्हायरल होऊ लागले आहेत. इंडो-वेस्टर्न असा तिचा लूक आहे.

Published by: Zee Team | Mar 23, 2023

सनी लिओनीची मादक अदा

सनी लिओनीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांना घाम फुटत आहे.

Published by: Zee Team | Mar 23, 2023

VIEW ALL

Read Next Story