सनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पांढारा रंग अभिनेत्रीवर खूपच उठून दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

ड्रेसमध्ये खुललं सनीचं सौंदर्य

या लूकला पूर्ण करण्यासाठी सनीने एकदम हलका मेकअप केला आहे. त्याचबरोबर तिचे केस मोकळे ठेवले आहेत.

सनीचा लूक पाहून चाहते घायाळ

या फोटोत सनीने प्लाजो आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे. यासोबतच तिने यावर एक जॅकेटही घातलं आहे.

सनीचा घायाळ करणारा लूक

सनीने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताच ते व्हायरल होऊ लागले आहेत. इंडो-वेस्टर्न असा तिचा लूक आहे.

सनी लिओनीची मादक अदा

सनी लिओनीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांना घाम फुटत आहे.

VIEW ALL

Read Next Story