ऑरी आणि श्लोका

सध्या चर्चा आहे ती म्हणजे ऑरी अंवत्रमनी आणि श्लोका मेहता यांची.

प्रिटेंड कपडे

सध्या ते दोघंही स्पॉट झाले आहेत. सोबतच त्यांनी यावेळी प्रिंटेड कलरचे कपडे परिधान केले होते.

कपड्यांची चर्चा

यावेळी त्यांचे कपडे हे काही साधुसुधे नव्हते. त्यांच्या कपड्यांची चागंलीच चर्चा रंगलेली होती.

ब्रॅण्डेड कपडे

इतके ब्रॅण्डेड कपडे आणि त्यातूनही त्यांची किंमत वाचून तर तुम्हाला चक्क आश्चर्यच वाटेल.

ऑरीचं घड्याळ

ऑरीचं घड्याळ हे 10 हजार रूपयांचे होते. जे कार्टियर या ब्रॅण्डचे होते.

ऑरीचे कपडे

त्याचसोबत त्याची शॉर्ट आणि शर्ट हे अनुक्रमे 50,000 रूपये आणि 75,000 रूपयांचे होते.

ऑरीचा ब्रॅण्ड

@orryoutfits या इन्टाग्राम पेजवरून ही माहिती देण्यात आली आहे. हा आऊटफिट डोलसगबानाचा होता.

श्लोकाचा ड्रेस

तर श्लोकानं घातलेल्या ड्रेसचीही किंमत ही 1,65,000 रूपये इतकी होती. जोही त्याच ब्रॅण्डचा होता.

इंटरनेटवर चर्चा

त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे ऑरीच्या या आऊटफिट्सची.

VIEW ALL

Read Next Story