पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडातल्या सचिन मीणा यांची लव्हस्टोरी सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावर सीम हैदरसंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ओसामा नावाच्या व्यक्तीने सीमाबाबत मोठा दावा केला आहे.

ओसामाने केलेल्या दाव्यानुसार सीम हैदर एकदिवसीय वर्ल्ड कप पाहण्याासाठी भारतात आली आहे.

ओसामना नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला असून तो स्वत:ला सीमा हैदरचा Ex Bofirend असल्याचं म्हणतो.

सीमा हैदरला आपण दोन वर्षांपासून ओळखत असल्याचं त्याने सांगितलंय. पबजी खेळताना आमची मैत्री झाली.

पबजी खेळताना सीमाने आपला नंबर मागितला, त्यानंतर आम्ही रिलेशनमध्ये आल्याचं ओसामाने आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

सीमा हैदरला PUBG आणि क्रिकेटचं प्रचंडे वेड आहे. भारतात क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे, आणि तो पाहण्यासाठीच ती भारतात आल्याचं ओसामा म्हणतो

सीमा हैदर सचिन तेंडुलकरची मोठी फॅन आहे. त्यामुळेच तीने भारतात सचिन नावाच्या मुलाशी मैत्री केली.

तीने आपल्याला धोका दिला आहे, सचिनलाही ती धोका देईल, विश्वचषक स्पर्धेनंतर ती दुबईला निघून जाईल असा दावाही ओसामाने केला आहे.

दरम्यान, भारतात सीमा हैदरच्या जीवाला धोका असल्याचं बोललं जात आहे. यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी सचिनच्या घराबाहेर पोलीस तैनात केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story