सेल्फी काढून एका रात्रीत ऑरी कमावतो 20-30 लाख!

user Diksha Patil
user Nov 27,2023

काय आहे ऑरीचं नाव?

ओरहान अवतरमणि असं ऑरीचं नाव आहे.

ऑरीनं बिग बॉसमध्ये केली एन्ट्री

ऑरीनं स्पर्धक म्हणून नाही तर गेस्ट म्हणून बिग बॉसमध्ये एन्ट्री केली होती.

ऑरी फोटोतून कमावतो पैसे

ऑरी सेल्फी काढून त्यातून लाखो रुपये कमावतो. याचा खुलासा त्यानं केला.

सेल्फीतून किती पैसे कमावतो?

ऑरी सेल्फी फोटोतून 20-30 लाख रुपये एका रात्रीत कमावतो.

हे ऐकताच सलमान झाला आश्चर्यचकीत

सलमान म्हणाला 'काही शिक सलमान, जग कुठच्या कुठे जातंय. तू सेल्फीसाठी पैसे घेतो. मी हे का करु शकत नाही? यात त्यांचा काय फायदा?'

सलमानच्या प्रश्नावर ऑरीचं हटके उत्तर

'मला स्पर्श केल्यानंतर त्यांना वाटतं की ते रिवाइंटमध्ये म्हातारे (तरुण) होतात आणि त्यांच्या आरोग्या संबंधीत सगळ्या समस्या दूर होऊ शकतात', असं ऑरी म्हणाला.

ऑरीचे सेलिब्रिटी फ्रेंड

ऑरी काय काम करतो हा प्रश्न सगळ्यांनाच असला तरी तो सेलिब्रिटींचा मित्र असून त्याचे पाच मॅनेजर देखील आहेत. (All Photo Credit : Orry Instagram)

VIEW ALL

Read Next Story