'या' सेलिब्रिटीमुळं पहिल्यांदा समोर आला ऑरी; काजोलचं नाव घेत त्याचा मोठा खुलासा

प्रसिद्धी डोक्यात गेली!

ऑरीनं खुलासा केला की 'लोक म्हणतात की प्रसिद्धीची हवा याच्या डोक्यात गेली आहे. त्यावर उत्तर देत ऑरी म्हणाला मी गर्विष्ठ आहे.'

सगळ्यात बेस्ट

ऑरीनं पुढे म्हटलं की 'तो गर्विष्ठ असून तो सगळ्यात बेस्ट आहे.'

तीन ड्युप्लिकेट

ऑरीनं खुलासा केला त्याचे तीन ड्युप्लिकेट आहेत. इतकंच नाही तर अनेक कार्यक्रमांमध्ये ते हजेरी लावतात आणि फोटोंसाठी पोज देतात. त्याशिवाय जोपर्यंत तिथे ऑरी पोहोचत नाही ते त्यांचं प्रेझेन्स दाखवतात.

पाच लोकांना करतोय डेट

ऑरीनं पुढे खुलासा केला की 'एका व्यक्तीला डेट करणं म्हणजे खूप भारी असतं. मी पाच-पाच लोकांना डेट करतो. तुम्ही फक्त काही काळचं तरुण असतात त्यामुळे एन्जॉन करा आनंदानं जगा.'

स्वत: ला म्हणाला चिटर

ऑरीनं यावेळी खुलासा केला की लिव्हरनंतर तो चिटर आहे.

मिनियन्स करतात काम?

ऑरीच्या ऑफिसमध्ये त्याचे मिनियन्स काम करतात.

बोनी कपूरमुळे मिळालं फेम?

ऑरीनं खुलासा केला आहे की 'बोनी कपूर यांच्या घरी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो. तेव्हा त्यांनी पापाराझींना माझी ओळख करून दिली होती. तेव्हा ऑरीविषयी सगळ्यांना कळलं.'

काजोलसोबत फोटो मिळाला नव्हता!

2013 मध्ये चिल्ड्रन शुड वॉश देयर हैंड्स कॉन्फरन्समध्ये काजोलनं हजेरी लावली होती. त्यावेळी मी त्यांच्या गार्डला फोटो काढण्यासाठी विचारलं तेव्हा त्यानं नकार दिला. त्यानंतर करण म्हणाला आज बघ इतक्या वर्षांनंतर तिच्यामुलीसोबत तुझे लाखो फोटो आहेत.

VIEW ALL

Read Next Story