मानधन थक्क करणारं...

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या एका भागासाठी हानिया 3 ते 4 लाख रुपये मानधन घेते.

7 कोटी फॉलोअर्स

हानिया ही 26 वर्षांची आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 7 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

कार्यक्रमामुळे चर्चेत

सध्या हानिया तिच्या 'मुझे प्यार हुवा था' या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. तिच्या या शोची सध्या संपूर्ण पाकिस्तानी मनोरंजन सृष्टीबरोबरच चाहत्यांमध्येही चर्चा आहे.

भारतातही चाहते

पाकिस्तानबरोबरच हानियाचे भारतामध्येही अनेक चाहते आहेत. भारतामध्ये या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

तरुणींमध्येही लोकप्रिय

हानिया ही तरुणांमध्ये तिच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहेच. पण तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे ती तरुणींमध्येही प्रचंड लोकप्रिय असून तिची स्टाइलही फार मोठ्या प्रमाणात तरुणींकडून फॉलो केली जाते.

सर्व लूक्समध्ये दिसते सुंदर

हानिया ही परदेशी आणि पारंपारिक लूकमध्येही फारच सुंदर दिसते. तिच्या फोटोखालील चाहत्यांच्या कमेंट्सवरुनच याची कल्पना येते.

काम आणि घडामोडींबद्दल कळवते

हानिया सोशल मीडियावरुन तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना आपल्या आयुष्यातील घडामोडी, कामांसंदर्भातील माहिती देत असते.

सोशल मीडियावर फार सक्रीय

हानिया सोशल मीडियावर फारच सक्रीय असून या माध्यमांवरुन जगभरातील तिचे चाहते तिच्याशी जोडले गेले आहेत.

लाखो चाहते

हानिया तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही लोकप्रिय असून यामुळेच लाखो लोक तिचे चाहते झाले आहेत.

अभिनय आणि सौंदर्याचा मिलाफ

आपल्या सौंदर्याबरोबरच हानिया ही तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते.

आघाडीची अभिनेत्री

हानिया आमिर हा पाकिस्तानमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

VIEW ALL

Read Next Story