इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स

हरीम शाहची तक्रार

आयशा आपल्यासोबत राहत होती. तिच्याकडे आपल्या मोबाईलचा अॅक्सेस होता. एक वर्षापूर्वी आपण याप्रकरणी तक्रार केली होती अशी माहिती तिने दिली आहे.

हरीम शाहचा मित्रांवर आरोप

हरीम शाहने याप्रकरणी संदल खट्टक आणि आयशा यांच्यावर आरोप केला आहे. त्यांनीच हा व्हिडीओ लीक केल्याचा आरोप तिने केला आहे.

व्हिडीओत अश्लील चाळे

व्हिडीओत महिला आंघोळ केल्यानंतर व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्यासोबत अश्लील गोष्टी करताना दिसत आहे.

व्हिडीओत काय?

व्हिडीओत दिसणारी महिला हरीम शाह असल्याचा दावा आहे.

पाकिस्तानी अभिनेत्रीचा अश्लील व्हिडीओ लीक, कॅमेऱ्यासमोरच...; देशात गदारोळ

पाकिस्तानी अभिनेत्री हरीम शाहचा एक अश्लील व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओत ही अश्लील गोष्टी करताना दिसत असून यावरुन पाकिस्तानात गदारोळ माजला आहे.

VIEW ALL

Read Next Story