पलक करतेय इब्राहिम खानला डेट, यावर आई श्वेताची प्रतिक्रिया, येत्या काळात...

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 10, 2024

मुलीबद्दल काय बोलली श्वेता? टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवार 43 वयांची असून आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते. अनेक तरुण अभिनेत्रींना श्वेता टक्कर देत आहेत.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 10, 2024

श्वेता तिवारी मुलगी पलक तिवारीच्या अगदी जवळ आहे. Galatta India ला दिलेल्या एका मुलाखतीत श्वेताने मुलीच्या ट्रोलिंग आणि डेटिंगबद्दल सांगितलं आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 10, 2024

पलक तिवारीच्या डेटिंगबाबत अनेकदा चर्चा होतात. पलकबाबत असे रुमर्स आहेत की, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 10, 2024

पलकच्या डेटिंग लाईफवर पहिल्यांदा श्वेताने रिऍक्ट केलं आहे. श्वेताला विचारलं गेलं की, पलकच्या ट्रोलिंगनने त्यांच्य़ावर परिणाम होतो का?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 10, 2024

यावर श्वेता तिवारीने सांगितलं की, पलकच्या ट्रोलिंगमुळे माझ्यावर परिणाम होतो. आता ती स्ट्राँग आहे पण माहित नाही उद्या कोणती कमेंट तिला त्रासदायक ठरेल.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 10, 2024

आता तर ती लहान मुलगी आहे. लोक खूप वाईट आहेत. त्यामुळे मला भीती वाटते. ज्यामुळे तिचा आत्मविश्वास डगमगळतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 10, 2024

श्वेताच्या डेटिंवर बोलली श्वेता, दर दुसऱ्या दिवशी तिचं नाव कुणाना कुणासोबत जोडलं जातं. तुम्ही पण हे कधीपर्यंत सहन करु शकता.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 10, 2024

VIEW ALL

Read Next Story