ट्रॉफी हातात घेत दिल्या पोझ

अभिनेत्रीच्या हातात ट्रॉफी दिसत आहे तर चेहऱ्यावर मात्र पुरस्कार मिळाल्याचा आनंदही स्पष्टपणे दिसत आहे.

असा कॅरी केला सोनालीने लूक

या फोटोत अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा प्रिंटेड ब्लेजर आणि पँन्ट घातली आहे. हलक्या मेकअपसह अभिननेत्रीने तिचा हा लूक पुर्ण केला आहे.

सोनालीचा लूक पाहून चाहते घायाळ

या दरम्यानचे काही फोटो अभिनेत्रीने तिच्या इस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनालीला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं

सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीला नॅच्यूरल परफॉर्मन्स ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं

चर्चा रंगणार बातमी गाजणार...!

चर्चा रंगणार बातमी गाजणार...! झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला

VIEW ALL

Read Next Story