शेतकऱ्यांना इशारा

अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी ग्रहांची स्थिती वाईट आहे.

पावसाचा अंदाज

या 6 ग्रहांच्या गोचरमुळे उष्णतेची लाट कमी होऊन अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ज्योतिषीचा अंदाज

ही जरी खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रीनुसारही या ग्रह गोचरचा मानवाच्या जीवनावर परिणाम होणार आहे.

किती वाजता पाहता येणार?

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:36 ते 7:15 दरम्यान तुम्ही हे अप्रतिम दृश्य तुम्ही पाहू शकणार आहात.

अप्रतिम दृश्य

युरेनस आणि मंगळ सोबत बुध, गुरू, शुक्र हे चंद्राजवळ एका सरळ रेषेत दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story