प्रभाससोबत 'या' दोन अभिनेत्रींचे नाव जोडलं गेलं; पण अजूनही अविवाहीत

Jan 07,2025


सेलीब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठीचाहते खूप उत्सुक असतात.


'बाहुबली' फेम प्रभासच्या अफेअरविषयी चर्चा नेहमीच रंगत असतात.


प्रभासचं नाव साऊथ सिनेमांमधील दोन अव्वल अभिनेत्रींसोबत जोडलं जातं.


यामध्ये पहिलं नाव 'देवसेना' म्हणजेच अनुष्का शेट्टीचं आहे.


अनुष्का शेट्टीसोबत प्रभासने 'बिल्ला' आणि 'मिर्ची' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे


दोघांची जोडी लोकांना खूप आवडली, पण दोघे अजूनही अविवाहीत आहेत.


प्रभासचं नाव नंतर 'तृषा कृष्णन' या अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं होतं


तृषाने अद्याप लग्न केलेलं नाही, याचं कारण प्रभास असल्याचं सांगितलं जात होतं.

VIEW ALL

Read Next Story