'शिवपुत्र संभाजी' महानाट्यामध्ये अभिनेत्री महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे.

या फोटोत महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेसाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर स्वत:चे काही फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

'महाराणी येसूबाईं'वरील प्रेमाने प्राजक्ता गायकवाड भारावली आहे.

प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

VIEW ALL

Read Next Story