Break up Tips: तुमच्या पार्टनरचा तुमच्यातला इंटरेस्ट कमी होतोय का? जाणून घ्या लक्षणं

Published by: Zee Team | Apr 15, 2023

कामावर जास्त लक्ष

तुमचा पार्टनर आता कामावर जास्त लक्ष देतो आहे.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

कौतुक करत नाही.

तुमच्या कुठल्याही गोष्टीचे तुमच्या पार्टनर कौतुक राहिले नसेल तर कदाचित तुमच्या पार्टनरचा तुमच्यातला इंटरेस्ट कमी होतो आहे.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

तुमचा पार्टनर वेगळ्याच गोष्टींना प्राधान्य देतोय

जर का तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा जास्त त्याच्या दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य देत असेल तर तुमच्या पार्टनरचा तुमच्यातला इंटरेस्ट कमी होतो आहे.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

तुमचा पार्टनर तुम्हाला कमी वेळ देतोय

पुर्वी ज्याप्रमाणे तुम्हाला तुमचा पार्टनर वेळ देत होता आता तो तसा वेळ देत नाहीये

Published by: Zee Team | Apr 15, 2023

रिप्लाय देणं बंद

तुमचा पार्टनर तुम्हाला वेळीच रिप्लाय देत नाहीये

Published by: Zee Team | Apr 15, 2023

तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडेही दुर्लक्ष

पुर्वी तुमचा पार्टनर हा तुमच्यातील लहान सहान गोष्टींकडे लक्ष देत होता आणि आता जर का तो देत नसेल तर तुमच्या पार्टनरचा तुमच्यात इंटरेस्ट कमी होऊ लागला आहे.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

VIEW ALL

Read Next Story