सोज्वळ प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक; तुम्ही फोटो पाहिलेत का?

Published by: Zee Team | Jun 04, 2024

प्राजक्ताच्या पर्सनल लाईफबद्दल ही लोकांना उत्सुकता असते. अभिनेत्री प्राजक्ताचा अभिनय चाहत्यांना आवडतो.

Published by: Zee Team | Jun 04, 2024

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख दिली.

Published by: Zee Team | Jun 04, 2024

या लोकप्रिय मालिकेनंतर प्राजक्ताच्या फॉलोव्हर्समध्ये वाढ झाली.

Published by: Zee Team | Jun 04, 2024

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असते.

Published by: Zee Team | Jun 04, 2024

नुकतंच प्राजक्ताने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2024

या सोबतच केसांची सिंपल हेअर स्टाईल ठेवत, गळ्यात मोत्यांचा नेकलेस तर केसांमध्ये मोत्यांचा क्लिप लावला आहे. यासोबत हा लूक पुर्ण करण्यासाठी प्राजक्ताने हलका मेकअप केला आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2024

VIEW ALL

Read Next Story