रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झालेय.
वडिलांच्या आनंद निलेश राणे यांनी आईसोबत साजरा केला.
आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि प्रेमाने मिठी मारली.
एवढंच नाही तर आनंदाच्या भरात निलेश राणे यांनी आईला उचलून घेतले.
शिवसेनेकडून विनायक राऊत यांचा नारायण राणेंनी दारूण पराभव केला.
विनायक राऊत गेल्या 10 वर्षांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार होते. त्यांची दिल्लीवारी राणेंनी रोखली.