बोटांच्या मधल्या गॅपमध्ये हा टॅट्यू काढायचा होता मात्र मांस नसल्यानं मनगटाच्या जवळ काढला.
ओशो कोणत्याही धर्माचे नाहीत आणि मी देखील यागोष्टी मानत नाही. त्यांत्या विचारांनी प्रभावित होऊन तिनं हा टॅट्यू काढला.
सतत प्रेरणा मिळेल असा टॅट्यू काढण्याच्या इच्छेनं तिनं हा टॅट्यू काढला होता.
'रेशीमगाठी' मालिके दरम्यान, पुस्तकांचे वाचन केले आणि सीडी ऐकत होती त्यावेळी तिच्यावर ओशो फिवर असल्याचे तिनं सांगितलं.
प्राजक्तानं तिच्या हातावर 'ओशो' असा टॅटू काढला आहे.
प्राजक्ताची ओशोंवर श्रद्धा आहे. त्यामुळे तिनं उजव्या हातावर टॅट्यू काढला आहे.