सांताक्रूझ पूर्वमधील डंपलिंग खांग (Dumpling Khang In Santacruz East)

इथलं ग्रेव्ही मोमोज, पॅन फ्राइड मोमोज, मिरची मोमोज आणि मोमो थुक्पा हे नक्की ट्राय करा.

Sernyaa ओशिवरा (Sernyaa In Oshiwara)

हे सर्वात बेस्ट आणि वन-स्टॉप मोमो डेस्टिनेशन आहे.

ठाण्यात दार्जिलिंग मोमोज (Darjeeling Momos & More In Thane)

माजी बारटेंडर, अब्दुल करीम सय्यद यत्नल यांनी सुरू केलेले दार्जिलिंग मोमोजमध्ये 100 हून अधिक विविध प्रकारचे मोमो मिळतात.

केपचाकी मोमोज (Kepchaki Momos In Khar)

खारचे केपचाकी मोमोज हे मोमोप्रेमींसाठी स्वर्ग आहे. प्रॉन मोमो, पोर्क मोमो, मिक्स व्हेज मोमोज नक्की खा.

मेसी अड्डा, मांटुगा (Messy Adda In Matunga East)

मुंबईतील मोमोजसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण. इथला मेसी अड्डा 24-कॅरेट सोन्याचा मुलामा असलेला बाहुबली मोमोज प्रसिद्ध आहे.

दादरमधील देवी मोमोज स्टॉल (Dev’s Momo Hut In Dadar)

मुंबईतील सर्वोत्तम मोमोजसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.

VIEW ALL

Read Next Story