सध्या तिचा हा मनमोहक लूक तिच्या चाहत्यांना आवडल्याचा दिसतोय.


हलका मेकअप आणि केसांचा बन घालत प्रार्थनाने तिचा हा लूक पुर्ण केला आहे.


या नऊवारी साडीसोबत प्रार्थनाने हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.


भगव्या रंगाची नऊवारी साडी प्रार्थनावर उठून दिसत आहे.


प्रार्थनाचा मराठमोळा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.


या फोटोत प्रार्थना मराठमोठ्ळा अंदाजात दिसत आहे.


प्रार्थनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story