या दिवशी प्रियांका येऊ शकते भारतात

परिणीति आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा 13 मे रोजी दिल्लीत होणार आहे. त्यानिमित्तानं प्रियांका तिचा पती निक जोनस आणि लेक मालती मेरी देखील भारतात येण्याची शक्यता वर्तवली जाते.

मालती मेरी चोप्रा जोनसचा कधी झाली जन्म

गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये मालती मेरी चोप्रा जोनसचा जन्म झाला होता.

प्रियांका आणि निकचं लग्न

दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर प्रियांका आणि निकनं 2018 साली लग्न केलं. प्रियांका आता मुलगी आणि पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते.

आई-वडिलांनी देखील असंच केलं

प्रियांकानं सांगितलं की तिच्या आई-वडिलांनी देखील असचं केलं. स्वत: चं पुस्तक लिहित असताना प्रियांकाला झाली होती जाणीव. वयाच्या 40 व्या वर्षी आई झाल्यानंतर मुलीसाठी करिअर आणि देशही सोडायला तयार आहे.

लेकीसाठी सोडू शकते करिअर आणि देश

प्रियांकानं फेमिनाला ही मुलाखत दिली होती. त्यावेळी प्रियांका म्हणाली की तिच्या मुलीसाठी ती करिअर सोडू शकते आणि जर ती म्हणाली की तिला दुसऱ्या देशात जायचं आहे तर तेही करू शकते.

वयाच्या 40 शीत झाली आई

प्रियांका वयाच्या 40 शीत आई झाली आहे. सरोगसीच्या माध्यमानं प्रियांका आणि निक जोनस हे आई-वडील झाले आहेत. प्रियांकाचं करिअर देखील खूप चांगल्या ट्रॅकवर सुरु आहे.

'लेकीसाठी करिअर सोडणार आणि देश बदलणार...', Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य

VIEW ALL

Read Next Story