नात्यातील काही सुरेख क्षण

ग्लेन आणि विनीच्या नात्यातील या गोड बातमीमुळं सर्वांनाच आणि विशेष म्हणजे त्यांच्य़ा मित्रपरिवाराला प्रचंड आनंद झाला. बाळाच्या गोड बातमीच्याच निमित्तानं ग्लेन आणि विनीच्या नात्यातील काही सुरेख क्षण, अर्थात त्यांचे Romantic Photo सुद्धा प्रचंड व्हायरल झाले.

बाळाच्या कपड्यांचा फोटो

सप्टेंबरमध्ये आपल्या बाळाचा जन्म होईल असं सांगण्यासाठीच्या पोस्टमध्ये विनी आणि ग्लेननं एका अल्ट्रासाऊंडच्या फोटोसोबत बाळाच्या कपड्यांचा फोटो पोस्ट केला.

आनंदवार्ता

सोशल मीडियाच्या माध्यमातून विनी आणि ग्लेननं ही गोड बातमी शेअर केली. जिथं बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्याची आनंदवार्ता त्यांनी सर्वांनाच दिली.

गोड बातमी

वैवाहिक आयुष्यात एकमेकांना ओळखत त्यांचं हे नातं बहरतानाच एक गोड बातमी आली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेली. थोडक्यात नात्याला एका वळणावर घेऊन गेली.

ग्लेन आणि विनी

किंबहुना परदेशी ग्लेन लग्नाच्या विधींदरम्यान वेस्टर्न लूकसोबतच भारतीय लूकही फ्लाँट करताना दिसला. तर, विनीही गाऊनसोबत साडीमध्येही सुरेख दिसत होती.

ग्लेनचा विवाहसोहळा

सोशल मीडियावर ग्लेनचा विवाहसोहळा, संगीत पार्टी या साऱ्याची बरीच चर्चा झाली. मित्रमंडळी आणि उपस्थितांच्या हजेरीनं त्यांच्या विवाहसोहळ्याला चार चाँद लावले होते.

Australian cricketer Glenn Maxwell And Wife Vini Raman

Glenn Maxwell होणार बाबा ; पाहा भारताच्या जावयाचे पत्नीसोबतचे रोमँटिक Photos

VIEW ALL

Read Next Story