'या' मराठमोळ्या अभिनेत्याने घेतलं कोटींचं घर! पहा फोटो

पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील आकाश म्हणजेच अक्षय म्हात्रे यांने अलीकडेच नवीन घर घेतलं आहे.

अक्षयची पत्नी अभिनेत्री श्रीनु पारेख हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर घराचे काही फोटो शेअर केले आहेत

श्रीनु पारेश हिने गृह प्रवेशाच्या पुजेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

यात ती आणि अक्षय दोघही पूजा करताना दिसत आहे. तर, सोबत कुटुंबीयदेखील दिसत आहेत

या फोटोंमध्ये त्यांच्या घराची एक झलकदेखील पाहायला मिळतेय.

श्रीनु आणि अक्षय यांनी 21 डिसेंबर 2023 साली लग्न केले होते. दोघांनीही एका मालिकेत काम केलं होतं तिथेच त्यांची ओळख झाली होती.

सध्या अक्षय म्हात्रे झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत काम करतोय

VIEW ALL

Read Next Story