'पृष्पा 2' मधून 'श्रीवल्ली' ची जादू; काय आहे तिच्या नावाचा अर्थ

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 07,2024

साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा सिनेमा 'पुष्पा 2' सिनेमागृहात प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

'पुष्पा 2' हा सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. हा सिनेमा रेकॉर्ड तोडताना दिसत आहे.

अल्लू अर्जुनसोबत या सिनेमात रश्मिका मंदाना देखील आहे.

'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदानाचा 'श्रीवल्ली' हा रोल अतिशय पसंत करण्यात आला.

'श्रीवल्ली' या नावाचा अर्थ काय, हे जाणून घेऊया.

श्रीवल्ली हा शब्द दोन अक्षरावरुन तयार करण्यात आला आहे. 'श्री' आणि 'वल्ली'

'श्री' नावाचा अर्थ 'धन', 'ऐश्वर्य' आणि 'सौंदर्य' असा आहे. तर 'वल्ली' या नावाचा अर्थ 'समृद्धी' असा आहे.

हिंदू धर्मात श्रीवल्ली म्हणजे लक्ष्मी, सुब्रमण्यम देवाच्या पत्नीचे नाव आहे.

VIEW ALL

Read Next Story