'पुष्पा 2' : लाल साडी आणि सिंदूरमध्ये रश्मिकाचा फोटो होतोय व्हायरल

Published by: Zee Team | Mar 20, 2024

यानंतर या सिनेमाच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

Published by: Zee Team | Mar 20, 2024

हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे

Published by: Zee Team | Mar 20, 2024

नुकतीच रश्मिका मंदान्नाने या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.

Published by: Zee Team | Mar 20, 2024

'पुष्पा 2'च्या सेटवरील रश्मिका मंदान्नाचा एक फोटो समोर आला आहे.

Published by: Zee Team | Mar 20, 2024

समोर आलेल्या फोटोत रश्मिका लाल साडीत. भांगेत कुंकू लावलेली दिसत आहे. अगदी नवरीसारखा रश्मिकाचा हा संपुर्ण लूक आहे.

Published by: Zee Team | Mar 20, 2024

रश्मिकाचा हा लूक पाहून 'पुष्पा 2'बद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Published by: Zee Team | Mar 20, 2024

VIEW ALL

Read Next Story