चौथ्या लग्नाची चर्चा असलेला राहुल महाजन पूर्वाश्रमीच्या तीन पत्नींना किती पोटगी देतो?

राहुलचं पहिलं लग्न

राहुलचं पहिलं लग्न 2006 मध्ये श्वेता सिंहशी झालं होतं. लग्नाच्या दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

राहुलचं दुसरं लग्न

राहुलचं दुसरं लग्न 2010 मध्ये डिंपी गांगुलीशी लग्न झालं होतं. या दोघांचं लग्न फक्त पाच वर्षे टिकलं.

राहुलचं तिसरं लग्न

2018 मध्ये राहुलनं नताल्याशी लग्न केलं. त्यावेळी राहुल हा 43 वर्षांचा होता तर नताल्या ही 25 वर्षांची होती.

राहुलच्या चौथ्या लग्नाची चर्चा

राहुलनं हा फोटो शेअर केल्यापासून त्याच्या चौथ्या लग्नाची चर्चा सुरु केली आहे.

घटस्फोटानंतर पूर्वाश्रमींच्या पत्नींना देतो पोटगी?

घटस्फोटानंतर पूर्वाश्रमीच्या कोणत्याही पत्नीला राहुल पोटगी देत नाही याचा खुलासा त्यानं एका मुलाखतीत केला होता.

का देत नाही पोटगी?

राहुलनं यावेळी खुलासा केला की त्याचे घटस्फोट हे परस्पर संमतीनं झाले आहेत. त्यामुळे कोणत्याच पूर्वाश्रमीच्या पत्नीला पोटगी देत नाही.

मानसिक आरोग्यासाठी थेरपिस्टची मदत

घटस्फोट म्हणजे माझ्या आयुष्यातील जणू भूकंपच आहे. त्या भूकंपाचे धक्के मला अजूनही जाणवत आहेत. माझ्या मनावर खूप मोठा आघात झाला असून यासाठी मी थेरपिस्टची मदत घेत असल्याचं त्यानं सांगितलं. (All Photo Credit : Rahul Mahajani Instagram)

VIEW ALL

Read Next Story