भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यावरचे 'हे' 6 चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

जोश

या चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायनं भावा-बहिणीची सुंदर भूमिका साकारली होती.

हम साथ साथ है

या चित्रपटात तुम्हाला खूप सुंदर असं नातं पाहायला मिळेल.

फिजा

फिजा या चित्रपटात हृतिक रोशन आणि करिश्मा कपूरनं भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती.

सरबजीत

ऐश्वर्या रायचा सरबजीत हा चित्रपट देखील तुम्ही भावासोबत पाहू शकता.

दिल धडकने दो

या चित्रपटात रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रानं भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती.

रक्षाबंधन

अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story